Sunil Prabhu मुंबई पालिकेवर शिवसेनेचा डौलाने भगवा फडकेल; सुनिल प्रभूंची प्रतिक्रिया - सुनील प्रभू पावसाळी अधिवेशन मराठी बातमी
मुंबई - आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली monsoon session maharashtra 2022 आहे. शिंदे गटाने बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने एकत्र येत सरकार स्थापन केलं. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिले अधिवेशन होतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांच्याशी 'ईटिव्ही भारत'च्या प्रतिनिधीने संवाद साधला shivsena mla sunil prabhu on mumbai corporation election आहे.