MLC Election : शिवसेना उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी; आमशा पाडवी म्हणाले... - विधान परिषद शिवसेना उमेदवार आमशा पाडवी
मुंबई - विधान भवनात शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी नामांकन अर्ज आज दाखल ( MLC Election candidate application ) केला. यावेळी सचिन अहिर, आमशा पाडवी आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमशा पाडवी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी जिम्मेदारी दिली आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडू.