Rajyasabha Voting : घोडेबाजार भाजपा करु शकतील, आम्ही नाही - रोहित पवार - राज्यसभा निवडणुक 2022
मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajyasabha Voting ) मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) आमदार रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar ) नुकताच आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडेच सर्वाधिक मतं आहे. त्यामुळे घोडेबाजार भाजपाच ( BJP ) करु शकणार आम्ही नाही. ईडीसारखी ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्याचा वापर ते करु शकतील. आम्हाला घोडेबाजार करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.