MLA Ravi Rana उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचा देखावा- आमदार रवी राणा - MLA Ravi Ranas criticism on Uddhav Thackeray
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या Shiv Sena chief Balasaheb Thackeray विचारांचा विसर पडून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी अंगीकारली असल्यामुळे आज त्यांना दसरा मेळावा घेऊन हिंदुत्वाचा देखावा करावा लागत असल्याची टीका बडनेराचे आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांनी केली आहे. Dussehra Melava is the appearance of Hindutva