महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बच्चू कडूंना राग अनावर, कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, पाहा व्हिडिओ - MLA Bachchu Kadu slapped activist

By

Published : Sep 28, 2022, 12:32 PM IST

Updated : Sep 28, 2022, 12:37 PM IST

आमदार बच्चू कडू विविध कारणांनी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आमदार बच्चू कडू MLA Bachchu Kadu विविध कारणांनी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते. यादरम्यान अमरावतीच्या गणोजा गावात बच्चू कडू एक कामासाठी उद्घाटनासाठी आले असताना रस्त्याच्या कामकाजा संदर्भात त्यांचा वाद झाला. इतक्यातच त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात MLA Bachchu Kadu slapped activist slapped activist लगावली. त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. बच्चू कडू यांनी केलेला हा प्रकार सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Last Updated : Sep 28, 2022, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details