'तीन चाकाचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, सरकारमधील आमदारच यांना घरी पाठवतील' - News about the water grid
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याची वॉटर ग्रीड परवडणारी नाही, असे वक्तव्य केले आहे. या विषयी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले सरकारमधील आमदारच हे सरकार घरी पाठवतील.