Sanjay Raut On Maharashtra Politics :आमचा फक्त इशारा करण्याचा अवकाश... राऊतांचा थेट इशारा - Sanjay Raut On Maharashtra Politics
शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ( CM Uddhav Thackeray ) मानतात. जे बंडखोर आहेत ते स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणत आहेत, पण बाळासाहेबांचे शिवसैनिक पाठित खंजीर खुपसण्याचे काम करीत नाहीत. हजारो, लाखो शिवसैनिक रस्त्यावर आहेत. आम्ही एक इशारा करण्याचाच उशीर आहे, पण आम्ही संयम बाळगून आहोत, असा थेट इशाराच आता शिवसेना नेते संजय राऊत ( sanjay Raut ) यांनी दिला आहे. या इशाऱ्यातून त्यांनी भविष्यातील संघर्षाची नांदीच केली आहे.