महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

चक्क 200 किलो वजनाचा माणूस! किती लागते खायला; पहा व्हिडीओ - कटिहारचा रफिक अदनान

By

Published : Jun 10, 2022, 8:31 PM IST

Updated : Jun 10, 2022, 8:45 PM IST

कटिहार - आजच्या युगात लठ्ठपणापासून सगळेच दूर पळतात. प्रत्येकाला तंदुरुस्त दिसायचे असते. अर्थात लठ्ठपणा हे बहुतांश रोगांचे मूळ आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला चरबी कमी करावी लागेल. पण आज आम्ही तुम्हाला कटिहारमधील एका व्यक्तीची ओळख करून देऊ, ज्याचे वजन 2 क्विंटल पेक्षा जास्त म्हणजेच 200 किलो आहे. त्यांचा लठ्ठपणा एवढा आहे की ते बुलेटवर चालताना बुलटही लुना दिसते. तसेच, त्यांच्यासाठी पायी चालणे ही एक समस्या आहे. त्यामुळे लोक त्यांना 'बुलेट वाला जिजा' असेही म्हणतात. ते त्यांच्या आहार आणि लठ्ठपणामुळे संपूर्ण कटिहारमध्ये प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील मनसाही ब्लॉकमधील जयनगरमध्ये राहणाऱ्या रफिक अदनानचा जेवणाचा मेनू आणखीनच मनोरंजक आहे. पहा व्हिडीओ-
Last Updated : Jun 10, 2022, 8:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details