महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Kadam On Politics : महाविकास आघाडीजवळ बहुमत असल्याचा कदम यांचा दावा - Vishwajeet Kadam On Maharashtra Politics

By

Published : Jun 28, 2022, 11:16 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष असलेला शिवसेनेमध्ये पडलेले खिंडार ( Rebellion In Shivsena ) हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र, महाविकास आघाडी म्हणून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील वारंवार म्हटले आहे. मात्र, महाविकासआघाडी जवळ अद्यापही बहुमत आहे. जर बहुमत सादर करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिलेस तर आम्ही बहुमत चाचणी सुद्धा जिंकू, असा विश्वास राज्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम ( Viswajit Kadam) यांनी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेल्या खास संवादात राज्यातील राजकारणावर देखील अनेक भाष्य केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details