यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात - Maharashtra Vidhansabha working start
मुंबई - तिसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवसाच्या विधीमंडळ कामकाजाला सुरुवात झाली आहे. आज (१२ मार्च) राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे. त्यानिमित्त सर्व सदस्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कामकाजासाठी सभागृहात दाखल झाले.