Maharashtra Political Crisis : कोल्हापुरात शिवसैनिकांचा राडा; शिवसैनिकांची पोलिसांशी झटपट - शिवसैनिकांची पोलिसांशी झटपट
शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड ( Rebellion MLA ) पुकारल्यामुळे राज्य सरकार संकटात सापडले ( Maharashtra Political Crisis ) आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे ( Leader Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड पुकारले आहे. यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिक रसत्यावर उतरले आहे. कोल्हापुत आज शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलीस तसेच शिवसैनिकांमध्ये झटपट झाली.
Last Updated : Jun 27, 2022, 2:12 PM IST