Maharashtra Political Crisis : शिवेसेना आमदार नितीन देशमुख सुरतहून परतले; केले खळबळजनक आरोप, म्हणाले... - शिवसेना नेते एकनाथ शिंदे
मुंबई - शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे सुरतहून नागपुरात परतले ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh returns from Surat ) आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, "...100-150 पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले आणि माझ्यावर त्यांनतर हल्ला झाल्याची बतावणी केली. त्यांना माझ्यावर शस्त्रक्रिया करायची होती, त्या बहाण्याने माझे नुकसान करायचे होते. देवाच्या कृपेने मी ठीक आहे, मी उद्धव ठाकरेंसोबत आहे.