Lepord Death Due Electric Shock : वर्ध्यात डीपीवर चढलेल्या बिबट्याचा करंट लागून मृत्यू - वर्धेत डीपीवर चढलेल्या बिबट्या मृत्यू
वर्धा - वर्ध्याचा सेलू तालुक्यातील बोर नदी काठच्या जयपूर भागात रोहित्र्यावर चढल्याने ( Lepord Death Due Electric Shock ) विद्युत प्रवाहाचा झटका लागून बिबट्याच्या मृत्यूची घटना गुरुवारी उघडकीस आली. या परिसरात दुर्गंधी पसरली होती. यावेळी जाऊन पाहणी केली असताना बिबट लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यात बिबट शिकारीच्या शोधात असतांना डीपीवर चढला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Last Updated : May 6, 2022, 5:17 PM IST