महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Leopard Trapped In Warulwadi : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी परिसरात बिबट्या जेरबंद, पहा थरार..

By

Published : Sep 21, 2022, 8:20 AM IST

पुणे : जून्नर तालुक्यातील ( Junnar taluka ) नारायणगाव परिसरातील वारुळवाडी परिसरात दुपारी बिबट्या केला ( Leopard trapped in Warulwadi area ) जेरबंद करण्यात वनविभाग ( rescued by forest department ) यश आले आहे. शाळेच्या आवारात बिबट्या आढळून आल्यानं दुपारीचं शाळेला सुट्टी दिली होती. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील वारुळवाडी परिसरात दुपारी बिबट्या जेरबंद ( Leopards jailed in Warulwadi area ) केला.

ABOUT THE AUTHOR

...view details