Neelam Gorhe Interview : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत - उद्धव ठाकरे
पुणे - शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या ( Uddhav Thackeray Birthday ) निमित्ताने विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे ( Shiv sena Leader Dr Neelam Gorhe ) यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी असलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.तसेच सध्या राज्यातील राजकारण, ठाकरे शैली, उद्धव ठाकरे यांचे शांत आणि सैयमी स्वभाव आणि कार्यकर्त्यांच्या प्रती असलेलं प्रेम याबाबत गोऱ्हे यांनी यावेळी भाष्य केले. पाहूया उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत...