लालबागच्या राजाच्या साक्षीने हे कोविड योध्ये करणार प्लाझमा दान - आरोग्य उत्सव
लालाबागचा राजा मंडळाने गणेश उत्सव साजरा नकरात आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताल आहे. या आरोग्य उत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित कोरोना योध्यांसोबत आमचे प्रतिनीधी केदार शिंत्रे