कुर्ला एसटी डेपोचा 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद - Corona Update
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे लोकांना आवाहन केले आहे. आज देशभरात आणि मुंबईमध्ये याचा मोठा प्रभाव दिसत आहे. मुंबईतील कुर्ला नेहरूनगर येथील एसटी महामंडळाच्या बस डेपो एकही बस बाहेर गेलेली नाही. या बस डेपोतून जनता कर्फ्यूचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...