Governor of Kerala Pune Visit केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे पुण्यात महालक्ष्मी दर्शन - नवरात्र महोत्सव 2022
पुणे : केरळचे राज्यपाल Kerala Governor Arif Khan आरिफ मोहम्मद खान हे आज पुण्यामध्ये आले होते. यावेळी नवरात्रीनिमित्त पुण्यातील सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात Mahalakshmi Temple in Sarasbagh Pune येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर त्याने महालक्ष्मीची आरती केलेली आहे. भारताला सुख समाधान आणि समृद्धी मिळवू आणि एवढी शक्ती आम्हाला देवकी संपूर्ण मानव सेवा आम्हाला करण्याची शक्ती मिळो. अशी प्रार्थना मी देवीकडे यावेळी केले, असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. पुण्यात चाळीसगाव येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. या नवरात्र महोत्सवाला Navratri festival 2022 सुरुवात झाल्यानंतर अनेक मान्यवर दर्शनाला आणि आरतीला येतात. त्यामध्येच आज केरळचे राज्यपाल खान आणि मोहम्मद खान यांनी देवीचे दर्शन घेतलेला आहे, आरती केलेली आहे आणि देशाला समृद्ध करण्याची प्रार्थना केली आहे.