Kalamba Lake Overflow : कळंबा तलाव ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी - कोल्हापूर
कोल्हापूर : अर्ध्या (Kolhapur) कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा संस्थाकालीन कळंबा तलाव ओव्हरफ्लो (Kalamba Lake overflow) झाला आहे. तलावाच्या सांडव्यावरून सध्या पाणी वाहत असून कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही खुशखबर आहे. या पावसाळ्यात हा तलाव थोडासा उशिरा भरला आहे. तलावाचे पाणी संडाव्यावरून वाहू लागल्याने आता तो पर्यटकांना साद घालतोय. तलाव बघण्यासाठी नागरिकांनी (Crowd of citizens to enjoy) गर्दी केली आहे.