Ganesh Visarjan 2022: लालबागचा राजावर ठिकठिकाणी गुलालासह फुलांची उधळण - लालबागचा राजावर ठिकठिकाणी गुलालासह फुलांची उधळण
मुंबई - लालबागचा राजावर ( Lalbaugcha Raja ) ठिकठिकाणी गुलालासह फुलांची उधळण. विसर्जनासाठी जात असताना लालबागचा राजा गणपतीवर ठिकठिकाणी गुलालासह फुलांची उधळण करण्यात आली. ( Ganesh Visarjan 2022 ) गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष यावेळी सुरु होता. ( Jubilant Procession Of The Raja Of lalbagh In Mumbai )