महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 26, 2022, 5:08 PM IST

ETV Bharat / videos

JCB Machine overturned in canal पूल तोडणारा जेसीबीच कोसळला कालव्यात, पहा व्हायरल व्हिडिओ

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील गंगा कालव्याचा ( jcb overturned in canal ) जुना पूल तोडताना जेसीबीलाच अपघात झाला. पूलाचा मोठा भाग तोडल्यानंतर अचानक कालव्यातील पाण्याने मोठी उसळी मारली. त्यामुळे जेसीबी उभा होता तो भागही ढाससळा आणि जेसीबी पाण्यात कोसळला. जेसीबी चालक व त्याच्या साथीदाराने वेळीच बाहेर उडी मारल्यामुळे दोघांचाही जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पहा घटनेचा थरारक व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details