ख्यातनाम सनईवादक जम्मन तोडकर यांचे निधन - औरंगाबाद जिल्हा लेटेस्ट न्यूज
गंगापूर तालुक्यातील तुर्कांबाद खराडी येथील रहिवासी ख्यातनाम सनईवादक जम्मन बंडू तोडकर यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले, ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संगितप्रेमींमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.