महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Indian Independence Day जगाच्या कामाकोपऱ्यात होतोय स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा - 76th Indian Independence Day

By

Published : Aug 15, 2022, 2:17 PM IST

भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन केवळ देशातच नव्हे तर जगभरात साजरा करण्यात येत आहे Indian Independence Day जम्मू आणि काश्मीर श्रीनगरमधील लाल चौकात लोक तिरंग्यासह स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत त्याचवेळी भारतीय नौदलाने 76 वा स्वातंत्र्य दिन समुद्रात साजरा करून ध्वजाला सलामी दिली 76th Indian Independence Day सियाचीनच्या सर्वोच्च उंचीवर भारतीय जवानांनी तिरंगा रॅली काढली Tiranga rally in Siachen आणि राष्ट्रगीत गायले गेले दक्षिण अमेरिकेतील सागरी क्षेत्रातही नौदलाने स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि आयएनएस तारकशवर ध्वजाला सलामी दिली Independence Day celebrated by the Navy in South America

ABOUT THE AUTHOR

...view details