VIDEO : कसा कराल उष्माघाताचा सामना?; पाहा व्हिडीओच्या माध्यमातून
नागपूर : विदर्भातील उन्हाचे चटके यंदा (Heat Wave) चांगलेच जाणवू लागले आहे. मे महिन्यात तापमान वाढून वाढून उच्चांक गाठते. पण यंदा मागील अनेक वर्षाचे विक्रम एप्रिल महिन्यातच मोडीत निघाले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळा हा त्रासदायक आणि जिव्हाची लाही लाही करणारा ठरत आहे. नागरिकांनी या उष्णतेच्या लाटेपासून कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जायस्वाल यांच्याकडून ...