P Khurana आचार्य पी खुराणा सांगतात तुमचे साप्ताहिक राशीभविष्य - तुमचे साप्ताहिक राशीभविष्य
कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती. कसे असेल वैवाहिक जीवन, त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतवर पाहा साप्ताहिक राशीभविष्य आचार्य पी खुराणा यांच्याकडून. P Khurana, HOROSCOPE FOR THE WEEK ,THE WEEK 11 Sept to 17 Sept