Hit And Run case in Jabalpur : जबलपूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला कारने चिरडले, अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Road Accident in jabalpur
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिट अँड रनचे ( Hit And Run case in Jabalpur ) एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. जिथे रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला कार चालकाने धडक ( Road Accident in Jabalpur ) देऊन, कार चिरडत ( Car Crushed Man Crossing Road ) पुढे गेली. आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीला जोरदार धडक देऊनही कार चालक थांबला नाही ( The Car Driver Did Not Stop ). या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला ( Jabalpur accident captured on CCTV ) असून, त्याआधारे पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.