हिरोशिमा-नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याची 74 वर्ष... - अणुबॉम्ब
नवी दिल्ली - अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता. त्यानंतर सुदैवाने जगात आजपर्यंत कुठेही अणुहल्ला झालेला नाही. या दुर्दैवी घटनेला आज 74 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने या घटनेचा एक आढावा...
Last Updated : Aug 9, 2019, 5:47 PM IST