महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : मालाडच्या भुयारी मार्गामध्येही प्रचंड पाणी, नागरिकांना नाहक त्रास सहन - Heavy rains cause waterlogging in Malad

By

Published : Jul 6, 2022, 1:46 PM IST

मुंबई - दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) पडत आहे. सकाळपासून सतत पाऊस पडत आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. भुयारी मार्गाबद्दल बोलायचे झाल्यास दहिसर सबवे, मालाड सबवे, अंधेरी सबवे, सांताक्रुज सबवे येथे काही भुयारी मार्गांमध्ये पाणी साचले आहे. मालाडच्या भुयारी मार्गामध्येही प्रचंड पाणी ( Huge Water In Malad Subway ) साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details