महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2022, 7:54 AM IST

ETV Bharat / videos

Kolhapur Rain Update कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागात आज पावसाने Kolhapur heavy rain चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस Cloudburst rain झाला. या जोरदार पावसामुळे सकल भागांसह शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गांधीनगर वळीवडे तसेच पन्हाळा भागाला सुद्धा पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पावसाने रिपरिप सुरूच ठेवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details