gulabrao Patil In Guwahati : गुलाबराव पाटील तीन शिवसेना आमदारांसह गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी - gulabrao patil
गुवाहाटी (आसाम) - शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आणखी दोन शिवसेनेचे आमदार तिथे गेले आहेत. गुलाबराब पाटील यांच्यासह आमदार योगेश कदम, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे आमदार ते पोहेचले आहेत. ( gulabrao patil in Guwahati with 3 Shiv Sena MLA )
Last Updated : Jun 22, 2022, 11:00 PM IST