महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dang District WaterFall : गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस; डांग जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहू लागले - गुजरातमधील धबधबे ओसंडून वाहू लागले

By

Published : Jul 13, 2022, 5:43 PM IST

डांग ( गुजरात ) - मागील काही दिवसांपासून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. गुजरातमधील 7 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका देखली बसला आहे. त्यात आता डांग जिल्ह्यातील खापरी, अंबिका, पूर्णा आणि गिरा आणि लोकमाता हे धबधबे वाहत आहेत. या धबधब्यांचे पाणी 4 रस्त्यावर आल्याने 45 गावे बाधित झाली ( Dang District WaterFall ) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details