Video : महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त पन्हाळा गडावर; विविध मागण्यांसाठी काढला भव्य मोर्चा - हजारो शिवभक्त पन्हाळा गडावर
कोल्हापूर : पन्हाळा ( Panhala Fort ) गडाच्या संवर्धनासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त पन्हाळा गडावर एकत्र ( Shiv devotees gather at Panhala Fort ) जमले. गडावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. आम्ही शांत आहे तोपर्यंत शासनाने गडकिल्ल्यांकडे लक्ष द्या, तलवारी हातात घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा सुद्धा या शिवभक्तांनी दिला आहे. याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे. ETV भारतच्या प्रतिनिधी यांनी