पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा प्रियकरासह गोव्यात अपघातात मृत्यू - अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा प्रियकरासह गोव्यात अपघात
पुण्यातील शुभम देडगे आणि ईश्वरी देशपांडे हे मागच्या बुधवारपासून गोव्यात फिरायला आले होते. सोमवारी पहाटे पार्टी करून परतत असताना त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून गाडी थेट खाडीत कोसळली. नेमकी याच वेळी भरतीची वेळ असल्यामुळे गाडी खोल पाण्यात कोसळल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Last Updated : Sep 21, 2021, 5:35 PM IST