गणेश दर्शन भाग 1: गणेशोत्सवातील देखाव्यांची मेजवाणी - गणेशोत्सव महाराष्ट्र
गणेशोत्सव आणि या काळात सादर होणारे देखावे हा औत्सुक्याचा विषय असतो. या देखाव्यांमध्ये कुठे कालाकुसर असते तर कुठे आकर्षक रोशनाई, काही ठीकाणी समाजप्रबोधन केले जाते तर काही ठीकाणी इतिहास उलगडला जातो, कधी समाजातील चालीरीतींवर भाष्य केले जाते तर कधी कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न. ईटीव्ही भारत आपल्यासाठी सादर करत आहे महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये साकारल्या गेलेल्या अशाच आगळेवेगळ्या देखाव्यांची मेजवाणी.