महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Visarjan: विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्ती तीन वेळा पाण्यात बुडवण्या बाबत काय म्हणतात तज्ञ - Mahant Aniket Deshpande on ganesh immersion

By

Published : Sep 8, 2022, 7:19 PM IST

Updated : Sep 9, 2022, 9:36 AM IST

गणेश विसर्जनाची ( Ganesh immersion) तयारी सर्वत्र सुरू असतानाचं नाशिकचे महंत अनिकेत देशपांडे (aniket deshpande) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. विसर्जनावेळी गणेशमूर्ती तीन वेळा पाण्यात बुडवावी याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, विसर्जन करतेवेळी विधीवत आरती पूजा करून मुर्ती थेट नदीपात्रात विसर्जित करावी. असे ते म्हणाले आहेत. पाहा व्हिडीओ
Last Updated : Sep 9, 2022, 9:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details