दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत... - गांधी आश्रम
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त, जाणून घेऊया दिल्लीतील महात्मा गांधी आश्रमाबद्दल. ८०च्या दशकामध्ये बराच काळ महात्मा गांधी त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींसह या आश्रमात राहिले आहेत. २५ एकरमध्ये वसलेल्या या आश्रमात गांधीजींच्या अनेक आठवणी जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, आज हा आश्रम केंद्र सरकारकडून मदत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे...
Last Updated : Sep 8, 2019, 9:54 AM IST