बाप्पा मोरया : गणपतीच्या विविध देखाव्यांची भाविकांना भुरळ - ganesh utsav
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये गणपती उत्सव पार पडत आहे. घरगुती गणपती आणि मंडळांच्या गणपतीची सर्वत्र प्रतिप्रतिष्ठा करण्यात आली आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिकतेबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात येत आहे.