Video : घरगुती वादातून सासूने सुनेला केली Free Style मारहाण; उपटली सुनेच्या शेतातील कपाशी - ambad news
जालना - घरगुती वादातून सासूने सुनेच्या जमिनीवरील कपाशी उपटून तिला मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली ( mother in law with daughter in law Beating jalna ) आहे. अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे ही घटना घडलीय. शेतीच्या वयक्तिक वादातून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सुनेने सासुविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सासुविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.