महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात काँग्रेसचा मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम, पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By

Published : Jun 18, 2021, 4:54 PM IST

सामान्य लोकांना कामावर जाण्यासाठी-येण्यासाठी किंवा इतर कामाला बाहेर जाण्यासाठी छत्रीचा आधार घ्यावा लागतो. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसने मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम हाती घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details