वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, सुरक्षीत राहा - गडकरी - नागपूर लेटेस्ट न्यूज
विद्यार्थी दशेत असताना अनेकदा वाहतुकीचे नियम मोडले, तेव्हा वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे सांगणारे कोणी नव्हते, मात्र आता तुम्ही असे करू नका, वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करा, आणि सुरक्षीत राहा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.