कोरोनामुळे घरात बसून आहात..? हे नक्की पाहा - Corona Outbreak
नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळल्या तर सगळेच व्यवहार बंद करण्यात आला आहेत. त्यामुळे सर्वच जण आपला वेळ कुटुंबासोबत घरातच घालवत आहेत. यामुळे अपचन, पित्त यासारख्या समस्या निर्माण होते आहेत. या संदर्भात फिटनेस एक्सपर्ट पूनम आचार्य यांच्याशी आमचे रिपोर्टर कपिल भास्कर यांनी केलेली खास बातचीत...