महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Metro : आधी मुंबईच्या जीवनवाहिन्या ठीक चालवा मग मेट्रो प्रकल्प आणा! - Mumbai lifeline

By

Published : Sep 25, 2022, 1:37 PM IST

मुंबई - केंद्र शासनाने खास टप्पा तीनसाठी मेट्रो रेल्वे महामंडळ स्थापन ( Tro Railway Corporation established ) केले . त्यात केंद्र, राज्य दोघांची भागीदारी आहे. जपान सरकारच्या साहाय्याने २३ हजार १३६ कोटी रुपयांचा भव्य भुयारी प्रकल्प मुंबईत सुरु आहे . नवीन शिंदे फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) सत्तेवर आले. मेट्रो कारशेड ( Metro Carshed ) कुठे करावे यावरून देखील वाद सुरु आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details