VIDEO आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या माफीनाम्यानंतरही मराठा समाज आक्रमक पाहा काय म्हणाले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक - maratha reservation
पुणे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत Health Minister Tanaji Sawant हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात maratha reservation भाष्य करताना जीभ घसरली. मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतरचं सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत tanaji sawant on maratha reservation यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. नंतर त्यांनी माफीही मागितली. सावंतांच्या माफीनाम्यानंतरही मराठा समाज आक्रमक Maratha samaj is aggressive असल्याचं पाहायला मिळत आहे.
Last Updated : Sep 27, 2022, 2:29 PM IST