माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या ताफ्यासमोर हत्ती आला धावत, पाहा पुढे नक्की काय घडलं - forest department helps trivendra rawat
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत (ex cm trivendra rawat) यांचा ताफा सातपुलीहून कोटद्वारच्या दिशेने येत होता. सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान कोटद्वार-दुगड्डा दरम्यान अचानक एक हत्ती रस्त्यावर (elephant came ahead of convoy)आला. यामुळे त्रिवेंद्र यांचा ताफा सुमारे अर्धा तास थांबून होता. माजी मुख्यमंत्री टेकडीवर चढत असताना जखमी झाले. वनकर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत मदत केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
TAGGED:
elephant attack