महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्या अरुण जेटली यांच्या आठवणी - दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडन्ट युनियन

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Aug 24, 2019, 9:59 PM IST

Updated : Aug 25, 2019, 10:38 AM IST

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या संपर्कात येत असताना त्यांनी केलेल्या विचाराच्या मांडणीने आपण प्रभावित झालो इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून मला युवा अवस्थेत विचारांचे बाळकडू ही मिळाले.अशा शब्दात त्यांनी अरुण जेटली यांच्या अनेक आठवणी 'ईटीवी भारत'शी बोलताना सांगितल्या.
Last Updated : Aug 25, 2019, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details