महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dussehra 2022 पुण्यात रावण दहनाची जय्यत तयारी पाहा व्हिडिओ - Dussehra 2022

By

Published : Oct 5, 2022, 9:29 AM IST

Updated : Oct 5, 2022, 9:41 AM IST

दोन वर्षाच्या कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी दसरा हा मोठा प्रमाणात उत्साहात साजरा केला जात Navratri festival 2022 आहे. दसऱ्याला प्रामुख्याने रावण दहन करणे, हा फार मोठा उत्सव असतो. पुण्यातील वेगवेगळ्या ग्राउंडमध्ये वेगवेगळ्या भागात अनेक ठिकाणी रावण दहन केलं Ravana Dahan in Pune जातं. यासाठी मोठा रावण तयार केला जातो आणि त्याचं दहन केलं preparations for Ravana Dahan जातं. पुण्यात लोकमान्य फेस्टिवल कडून गेल्या 25 वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो. जागेअभावी हा उत्सव मंदिराच्या शेजारी चौकामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं आहे. आता रावण तयार करण्याची ही प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली artisans work ten days for Ravana Dahan आहे. आणि आता संध्याकाळी रावणाचे दहन करण्यात Dussehra 2022 Ravana Dahana येईल.
Last Updated : Oct 5, 2022, 9:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details