महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

video : जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी, किंग सर्कल परिसरातली दृष्ये

By

Published : Aug 3, 2022, 10:18 AM IST

मुंबई - मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस ( Heavy rain in Mumbai )झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले ( waterlogged on roads ) आहे. किंग सर्कल ( king circle Mumbai )परिसरातली ही दृष्ये असून नागरिक पाण्यातून वाट काढत आहेत. वाहनचाकलांनाही वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत ( drivers work hard while driving )आहे. जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल सेवेवरही झाला काही लोकल उशीराने धावल्या ( local train run late ). त्यामुळे चाकरमाण्यांना कार्यालयात जायला उशिर झाला. किंग सर्कल परिसरात पावसाळ्यात नेहमी पाणी साचते. त्यामुळे तिथल्या नागरिकांना घरात गटारांचे पाणी घुसण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details