Mumbai BKC ground BKC ग्राउंडचे चे ड्रोन कॅमेराने घेतलेलं फुटेज आहे - Drone camera footage of BKC ground
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या दसरा मेळाव्याच्या BKC ग्राउंडचे Mumbai BKC ground चे ड्रोन कॅमेराने घेतलेलं फुटेज आहे. यात सभेसाठी किती खूर्च्या लावण्यात आल्या आणि सभेची भव्यता किती असेल ? याची झलक दिसून येते.