लसीकरणावरून राजकारण करू नये - संजय राऊत - राज्यातील लसीकरण प्रकरण
मुंबई - लसीकरणावरून राजकारण करू नये, ही वेळ राजकारण करण्याची नाही. तसेच लसीकरण मोफत करायचे की नाही, यावर राज्य सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल. असे शिवसेना नेते संजय राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील स्थिती बरी आहे, बाहेरच्या राज्यात ऑक्सिजन न मिळाल्यानं लोकांचे जीव जात आहेत, असेही ते म्हणाले.
Last Updated : Apr 26, 2021, 1:03 PM IST