डबेवाल्यांच्या मुलांचा अनोखा विक्रम, 30 मिनिटांमध्ये 15 हजार कुटुंबांना केले मोफत कांद्याचे वाटप - अर्ध्या तासात 15 हजार कुटुंबांना कांद्याचे वाटप मुंबई
मुंबईतील डबेवाल्यांच्या मुलांनी अनोख विक्रम केला आहे. त्यांनी अवघ्या 30 मिनिटांमध्ये तब्बल 15 हजार कुटुंबांना मोफत कांद्याचे वाटप केले आहे. क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना कांद्याचे वाटप करण्यात आले.
TAGGED:
मुंबईत मोफत कांद्याचे वाटप